Sadabhau Khot Faces Farmers Protest Saam
Video

सदाभाऊ खोतांची पंचाईत, शेतकऱ्यांनी बांध्यावर थांबूही दिलं नाही; थेट हिशोबच मागितला | VIDEO

Sadabhau Khot Faces Farmers Protest: आमदार सदाभाऊ खोत यांच्या दौऱ्यावर शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांनी खोतांना विचारला जाब.

Bhagyashree Kamble

  • माढा तालुक्यात पुरस्थिती.

  • सदाभाऊ खोत दौऱ्यावर.

  • शेतकरी संतापले.

सोलापुरातील माढा तालुक्यात संततधारेमुळे प्रचंड नुकसान झालंय. अनेक नेते मंडळींनी माढा तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही माढा तालुक्यात जाऊन शेतीसह शेतकऱ्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोतांवर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी आमदार खोत यांनी काढता पाय घेतला.

माढा तालुक्यात पुरस्थिती निर्माण झालीय. उंदरगाव येथे पूर बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांची व्यथा जाणून घेण्यासाठी खोत त्या ठिकाणी पोहोचले. मात्र, पूर पाहणी दौरा अर्धवट सोडून खोतांना उंदरगावातून काढता पाय घ्यावा लागला. सत्तेत असून मदत का मिळत नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांनी विचारला. '२०१४ च्या लोकसभेला आम्ही तुम्हाला १-१ रूपये देऊन मदत केली. आम्ही अडचणीत असताना तुम्ही रिकाम्या हाताने का येता?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुरुडजवळ एसटी बसची पिकअप टेम्पोला धडक

Hair Spray For Hair Growth: दुप्पट वेगाने वाढतील केस, हा घरगुती हेअर स्पे एकदा नक्की वापरुन पाहा

Dussehra 2025: दसऱ्याला सोनं चांदी का खरेदी केलं जातं?

नवरात्रौत्सवाला गाळबोट, दांडिया खेळताना महिलेचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

Bride Skin Care: प्रत्येक नव्या नवरीच्या स्किनकेअर किटमध्ये असायलाच हव्यात या ७ आवश्यक वस्तू

SCROLL FOR NEXT