Indian cricket legend Sachin Tendulkar casts his vote during the municipal elections and appeals citizens to participate in democracy. Saam Tv
Video

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क, म्हणाला आपले विचार.., VIDEO

Master Blaster Sachin Tendulkar Appeals Citizens To Vote: महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानादिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मतदानाचा हक्क बजावला. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन त्याने केले आहे.

Omkar Sonawane

राज्यात आज 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडत असून, सकाळी साडेसातपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होणार आहे. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले असून, एकूण 15,931 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. शहरांच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे... दरम्यान 16 जानेवारीला लागणाऱ्या निकालाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झालीय. अनेक दिग्गज कलाकार आणि खेळाडू देखील या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले आहे. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने देखील मतदानाचा हक्क बजावला असून नागरिकांनी देखील आपले विचार मतपेटीत मांडावे असे आवाहन त्याने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT