Sachin Kharat launching a sharp attack on Gopichand Padalkar, Gunratna Sadavarte and Laxman Hake in Sangli. Saam Tv
Video

गोपीचंद पडळकर औरंगजेब, गुणरत्न सदावर्ते शाहिस्तेखान आणि लक्ष्मण हाके अफजलखान|VIDEO

SC Quota Row: सांगलीत सचिन खरात यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, वकील गुणरत्न सदावर्ते आणि लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Omkar Sonawane

गोपीचंद पडळकर ज्या जिल्ह्यातून येतात तिथला मी रहिवाशी आहे. सांगली जिल्ह्याला संस्कृत वारसा आहे. मात्र, गोपीचंद पडळकर यांचा वारसा चेक करण्याची गरज आहे. पडळकर यांना थोर पुरुषांची नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांची आमदारकी रद्द करून भाजप पक्षाने हकालपट्टी करावी. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना साथ देत आहेत. लक्ष्मण हाके नाभिक समाजाला एससीमध्ये घ्यावे अशी मागणी करत आहेत हे होऊ शकते का? हे कदापी होऊ शकत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्या समाजाने केस कापले नाहीत. त्यांना एससीमधून आरक्षण मागण्याचा अधिकार नाही. लक्ष्मण हाके यांनी एससी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे हात उपसून काढू असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे.

गुणरत्न सदावर्ते हे आंबेडकर विचाराचे नाही. हा आरएसएसचा हस्तक आहे. समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी विधाने

ते करतात. सदावर्तेंचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. गोपीचंद पडळकर हे औरंगजेब, गुणरत्न सदावर्ते हे शाहिस्तेखानआणि लक्ष्मण हाके हे आधुनिक विचाराचे अफजलखान आहेत. त्यांनी आमच्या नादी लागू नये. असा हल्लाबोल सचिन खरात यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : फक्त १२ दिवस शिल्लक! आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींचे e-KYC पूर्ण; मुदत वाढवणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Woman Physical Changes: प्रेग्नेसीनंतर स्त्रियांच्या शरीरात होतात हे ५ बदल, वेळीच घ्या काळजी

Local Body Election : शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का, नंदुरबारमध्ये अनेकांनी कमळाची साथ सोडली

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Parth Pawar: पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT