Sachin Ahir Saam Tv News
Video

Video: सचिन अहिर यांची भाजप आमदारावर सडकून टीका

Rachana Bhondave

Sachin Ahir: महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर जे आहे ते बोललो आहे. सर्व पक्षांना वाटतं आपला मुख्यमंत्री व्हावा. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व नसतं तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कठीण परिस्थिती झाली असती असं त्यांचेच नेते खासगीत बोलतात. आमच्या पक्षाकडे क्लेम नाही असं देखील ते बोलले होते. संवाद व्हायला पाहिजे असं देखील ते बोलले आहेत. मुख्यमंत्र्यांचं नाव सुचवण्यात तयार नव्हते तेव्हा उद्धव ठाकरेंचा हात वर करत तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल असं सांगितलं होतं. याचवेळी सचिन आहिर भाजपचे आमदार संदीप धुर्वे यांच्यावरही बोललेत. मराठवाड्यात आणि विदर्भात पूर परिस्थिती असताना आमचे नेते पाहाणी करतायत आणि भाजपचे आमदार गौतमी पाटील यांच्यासोबत डान्स करत आहेत. भाजपनं अशा नेत्यांना समज दिली पाहिजे असं ते म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नवरात्रीत PM मोदी 9 दिवस फक्त पाणी पितात : देवेंद्र फडणवीस

Rinku Singh Tattoo: रिंकू सिंगच्या नव्या टॅटूची जोरदार चर्चा; पण 'Gods Plan'चा नेमका अर्थ काय? VIDEO

बारामती नाही, मग अजित पवार कुठून लढणार? पाहा VIDEO

kalyan Navratri 2024 : नवरात्रीनिमित्त कल्याणमधील देवींच्या 'या' प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या

Esha Negi: 'हे सगळं करावच लागेल...' टीव्ही अभिनेत्रीने शेअर केला कास्टिंग काऊचा धक्कादायक किस्सा

SCROLL FOR NEXT