Deputy Chairman Sachin Ahir speaks on the delay in appointing the Opposition Leader in Maharashtra. saam tv
Video

विरोधी पक्षनेता कोण? उपसभापतींनी दिले मोठे संकेत|VIDEO

Sachin Ahir Statement On Opposition Leader Selection: महाराष्ट्रात विरोधी पक्षनेत्याची निवड अजूनही रखडलेली असताना विधानपरिषदेचे उपसभापती सचिन आहीर यांनी मोठे संकेत दिले आहेत. त्यांच्या मुलाखतीतून अनेक राजकीय घडामोडींवर प्रकाश पडला असून पाहा संपूर्ण व्हिडिओ.

Omkar Sonawane

आमदार सचिन आहीर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि थेट विधानपरिषदेच्या उपसभापतिपदाचा अर्ज भरला. तसेच काहीवेळात त्यांची बिनविरोध देखील निवड झाली. या सर्व घडमोडीमुळे राजकीय वर्तुळात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. या सर्व घडामोडीनंतर त्यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईटला मुलाखत दिली आणि अनेक राजकीय गौप्यस्फोट केले. तर सरकार स्थापन झाल्यापासून विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेत्याची अजुनही निवड झाली. यावरच उपसभापती सचिन आहीर यांना विचारले असता ते काय म्हणाले? पाहा त्या संदर्भात व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT