VIDEO: Saam TV च्या बातमीचा इम्पॅक्ट! Saam TV
Video

VIDEO: Saam TV च्या बातमीचा इम्पॅक्ट! इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून रसायनांची फवारणी

Indrayani River Saam Impact News: इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून नदीमध्ये रसायणांची फवारणी, Saam TVच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Saam TVच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट समोर येत आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची पाहिणी करण्यात आली होती. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रदूषण रोखण्या संधर्भात सूचना दिल्या होत्या. परंतु मुख्यमंत्र्यांची पाठ वळताच इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातली बातमी Saam TV ने चालवली होती. Saam TV ने बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे, इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून रसायणांची फवारणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

SCROLL FOR NEXT