Saam Maha Exit Poll update : Saam tv
Video

Saam Maha Exit Poll : अहिल्यानगरच्या राहुरीत कुणाची सत्ता येणार? कुणाला बसणार झटका?

Saam Maha Exit Poll update : अहिल्यानगरच्या राहुरीत दोन्ही राष्ट्रवादीची सत्ता येण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलाय. नगराध्यक्षपदीही शरद पवार गटाचे भाऊसाहेब मोरे यांचं नाव आघाडीवर आहे.

Vishal Gangurde

अहिल्यानगरच्या राहुरी नगरपरिषदेकडे साऱ्या नगरकरांचं लक्ष लागलं आहे. या नगरपरिषदेतील निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली होती. या नगरपरिषदेत तरपुरे कुटुंबाची एकहाती सत्ता राहिली आहे. परंतु शहरातील नागरिकांची भूमिका बदलल्याचे दिसत आहे. एक्झिट पोलनुसार, राहुरीत दोन्ही राष्ट्रवादीची सत्ता येण्याची शक्यता आहे. तर भाऊसाहेब मोरे यांचं नाव संभाव्य नगराध्यक्ष म्हणून नाव पुढे आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trisha Krishnan : अभिनेत्री त्रिशा कृष्णन उपमुख्यमंत्री होणार? तामिळनाडूत राजकीय वातावरण तापलं

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अटक, आज कोर्टात हजर करणार

मोठी बातमी! नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक|VIDEO

Mumbai News: कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे झाला चौघांचा मृत्यू, डोकाडिया कुटुंबीयांची हत्या की आत्महत्या? प्रकरणात धक्कादायक खुलासा

मोठी बातमी! महाराष्ट्रात नगरपरिषद-नगरपंचायतीचे पोटनिवडणूक जाहीर; मतदान आणि निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT