Dhule Shindkheda Palika Result saam tv
Video

Maha Exit Poll : शिंदखेड्यात भाजपचा संभाव्य नगराध्यक्ष, पण सत्ता महाविकास आघाडीची

saam maha exit poll shindkheda civic election result prediction : धुळे जिल्ह्यातील शिंदखेड्यात पालिका निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळाली. साम टीव्हीनं केलेल्या महाएक्झिट पोलच्या अंदाजानुसार, शिंदखेड्यात भाजपचा संभाव्य नगराध्यक्ष होण्याची शक्यता आहे, तर पालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Nandkumar Joshi

नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान झालंय. २१ डिसेंबरला मतमोजणी म्हणजेच निकाल जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी, साम टीव्हीनं महाएक्झिट पोल घेतला. त्यातील अंदाजानुसार, धुळ्यातील शिंदखेड्यात भाजपचा संभाव्य नगराध्यक्ष या रजनी वानखेडे होतील, असा अंदाज आहे. तर राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज आहे. शिंदखेड्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या पारड्यात कौल दिल्याचं एक्झिट पोलमधून समोर आलं आहे. आता हा अंदाज प्रत्यक्षात किती खरा ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT