Rupali Patil Thombare On Sushma Andhare Saam TV
Video

Rupali Patil Thombare On Sushma Andhare: सुषमा अंधारेंबाबत रुपाली पाटील ठोंबरेंचं मोठं विधान

Rupali Patil Thombare News Today: पुढील काळात अजितदादांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी भेटेल आणि चांगले काम करून दाखवू. सुषमा अंधारेंची ऑफर मी सध्यातरी स्वीकारली नाही, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

Saam TV News

सुषमा अंधारेंना राष्ट्रवादीतील ज्या काही गोष्टी वाटल्या. त्या त्यांनी बोलून दाखवल्या. त्यांनी ऑफर दिल्याबद्दल मी आभारी आहे. पण येणाऱ्या काळात अजित पवार यांच्यासोबत मी काम करणार आहे. माझी मुस्कटदाबी होत असेल तर, मी सामोरं येऊन नक्की सांगेन. पुढील काळात अजितदादांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी भेटेल आणि चांगले काम करून दाखवू. सुषमा अंधारेची ऑफर मी सध्यातरी स्वीकारली नाही, असं रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंच्या स्वागताला हिंगोलीत शिवसैनिकांची तुफान गर्दी

Hair oil benefits: जर तुम्ही महिनाभर केसांना तेल लावलं नाही तर काय होऊ शकतं?

Karjat Fort : कर्जतमध्ये लपलाय मराठा साम्राज्यातील महत्त्वाचा किल्ला, शत्रूंच्या हालचालींवर ठेवायचे बारीक लक्ष

भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात; पुढच्या भागाचा चक्काचूर, एअरबॅग्जही उघडल्या, ५ जखमी

Blood Pressure Control: डाळिंब खाल्ल्याने BP, कॅन्सर, रोगप्रतिकारक शक्तीच्या समस्या होतात दूर?

SCROLL FOR NEXT