Rupali Chakankar On Rohit Pawar Saam Tv News
Video

Rupali Chakankar On Rohit Pawar | रोहित पवारांच्या आरोपावर चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया

Rupali Chakankar On Rohit Pawar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Saam TV News

Rupali Chakankar Voting | रूपाली चाकणकर यांनी बजावला मतदानाचा हक्क. रूपाली चाकणकर यांनी सहकुटुंब धायरी येथे मतदान केलंय. यावेळी मतदारांमध्ये उत्साह असल्याचं केलं मत त्यांनी व्यक्त केलंय. चार तारखेचा पराभव दिसत असल्यामुळे नैराश्य दिसत आहे त्यामुळे रोहित पवार सातत्याने आरोप करत आहेत. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना रूपाली चाकणकरांनी चांगलंच उत्तर दिलंय. रोहित पवार नेहमी प्रसिद्धीसाठी आरोप करतात असंही त्या म्हणाल्यात. निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रार करावी ट्विट करून काही होणार नाही असंही वक्तव्य त्यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस

Ladki Bahin Yojana: दीड लाख लाडक्या बहीण अपात्र, हफ्ता थांबला, चौकशीसाठी गर्दी

Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

Daytime Sleepiness Risks: दिवसा झोप काढताय? सावधान! होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार

SCROLL FOR NEXT