Rule Change Saam Tv
Video

Rule Change : फास्टॅग, LPG ते सिगारेटचे दर वाढले, वाचा ५ महत्त्वाचे बदल

Rule Change From 1st February 2026: आज १ फेब्रुवारीपासून पैशांसंबंधित अनेक नियम बदलले आहेत. यामध्ये क्रेडिट कार्डपासून ते एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल झाला आहे.

Siddhi Hande

१ फेब्रुवारी म्हणजे आजपासून पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. या नवीन नियमांमुळे थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे.यामध्ये एलपीजी गॅस सिलिंडर, फास्टॅग आणि क्रेडिट कार्डच्या नियमात बदल करण्याची शक्यता आहे.

एलपीजी गॅसच्या किंमती बदलल्या

एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल झाले आहेत. महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसच्या किंमती बदलतात. आज व्यावसायिक गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. या किंमती ५० रुपयांनी वाढल्या आहेत.

फास्टॅगचे नियम

आजपासून फास्टॅगचेही नियम बदलले आहेत. आता सर्व वाहनांना फास्टॅगसाठी KYV करणे अनिवार्य नसणार आहे. आता बँका थेट फास्टॅग केवायसी करणार आहे. ही जबाबदारी त्यांना दिलेली आहे.

सिगारेट, तंबाखू, पान मसाला महागणार

आजपासून तंबाखूजन्य पदार्थांच्या किंमतीत वाढ होणार आहे. कर वाढवल्याने हे पैसे वाढवले आहेत. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.

क्रेडिट कार्डमध्ये बदल

क्रेडिट कार्डच्या नियमातदेखील बदल झाले आहेत. यामध्ये एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचे नियम बदलले आबेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नासाठी १४ कोटींचा पॅलेस बुक; होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी ट्रेकिंगला गेलेल्या बिल्डरच्या मुलाचा मृत्यू, लोहगडावर नेमकं काय झालं?

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

Haunted Fort : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

Director-Actress : अभिनेत्रीला जवळ ओढलं, कमरेत हात टाकला अन्...; प्रसिद्ध दिग्दर्शकानं मर्यादा ओलांडल्या, VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT