VIDEO: Rohit Sharma च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजय Saam TV
Video

VIDEO: Rohit Sharma च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजय , लेकाच्या विजयानंतर आईची प्रतिक्रिया काय?

Rohit Sharma News: T20 विश्वचषक जिंकून आल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

T20 विश्वचषक जिंकून Team INDIA मायदेशी परतली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा विश्वचषक जिंकला आहे. गुरुवारी Team INDIA ची मुंबईत नरीमन पॉइंट ते वागखेडे स्टेडियम अशी विजय परेड काढण्यात आली. देशवासियांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं, यादरम्यान रोहित शर्मा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माझ्यासाठी खूप गर्वाची बाब आहे असं त्या म्हणाल्या, दोन वर्ल्ड कप वेळी माझा मुलगा भारतीय संघात उपस्थित होता. त्याने पूर्ण देशाचे नाव उंचावले आहे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. असं म्हणत त्यांनी माझे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

१४ हजार कोटींच्या कोस्टल रोडवर काय घडलं? तब्बल 3 किमी वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT