Rohit Pawar Saam tv
Video

Rohit Pawar: VSR कंपनीला राजकीय नेत्यांचं पाठबळ, रोहित पवारांचा गंभीर आरोप | VIDEO

Rohit Pawar PC Conference On Ajit Pawar Death: रोहित पवारांनी आज पत्रकार परिषेद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत व्हीएसआर कंपनीमागे राजकीय पाठबळ असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Siddhi Hande

अजित पवार यांच्या निधनाला 21 दिवस उलटूनही तपासात प्रगती नसल्यानं आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाच्या संशयास्पद पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी रोहित पवार आज दिल्लीत विशेष पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांनी आज दिल्लीत ११ वाजता पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अजित पवारांच्या अपघातबाबत शंका व्यक्त केल्या आहेत. VSR नावाची जी कंपनी आहे तिला अनेक मोठ्या व्यक्तींचं पाठबळ आहे. यातील अनेक लोक सत्तेत आहेत. अनेक बिझनेसमॅनदेखील या कंपनीशी लिंक्ड आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT