Rohit Pawar On Ajit Pawar For his Speech In Baramati Saam TV
Video

Rohit Pawar On Ajit Pawar Speech | अजितदादांच्या भाषणाची तक्रार.., रोहित पवार थेटच बोलले

Rohit Pawar Today News | राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या भाषणावरून निशाणा साधला आहे. दादांचे जे मित्र आहेत त्यांचा हा निधी आहे की शासनाचा निधी आहे? अजित पवार यांना दिल्लीतून स्क्रिप्ट येते. निवडणूक आयोगाला अजित पवार यांच्या भाषणाची तक्रार केली आहे, असं रोहित पवार म्हणाले.

Saam TV News

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या भाषणावरून निशाणा साधला आहे. दादांचे जे मित्र आहेत त्यांचा हा निधी आहे की शासनाचा निधी आहे? अजित पवार यांना दिल्लीतून स्क्रिप्ट येते. निवडणूक आयोगाला अजित पवार यांच्या भाषणाची तक्रार केली आहे, असं रोहित पवार म्हणाले. तसंच त्यांनी पुण्यातील गोळीबार प्रकरणावरही भाष्य केलं. मोठे गुंड मुख्यमंत्री यांना भेटत असतात, गुंड रिल्स काढतात, गुंडांना सत्तेमधील लोकांचा वरदहस्त आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT