Rohit Pawar News Today Saam TV News
Video

Rohit Pawar: मतांसाठी पैशांचं वाटप? बोगस मतदानही? रोहित पवारांचे खळबळजनक आरोप

Rohit Pawar News Today: बोगस मतदान करण्याचा पहिला प्रयत्न वेल्हे येथे झाला आहे, असा सनसनाटी आरोप रोहित पवार यांनी यावेळी केलाय.

Saam TV News

पुणे : पुण्यात रोहित पवारांची पत्रकार परिषद पार पडली. सकाळपासून आमचे कार्यकर्ते बुथच्या संपर्कात आहेत. बोगस मतदान करण्याचा पहिला प्रयत्न वेल्हे येथे झाला आहे, असा सनसनाटी आरोप रोहित पवार यांनी यावेळी केलाय. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी आहेत, असंही रोहित पवार म्हणालेत. दरम्यान, सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पैसे वाटपाच्या व्हिडीओ प्रकरणावरुनही रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मतांसाठी सर्रास पैशांचा वापर केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी यावेळी केलाय. त्यांनी पत्रकार परिषदेतून नेमकं काय म्हटलंय, तेच या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT