Rohini Khadse  SAAM TV
Video

Eknath khadse यांच्यानंतर Rohini Khadse सुद्धा भाजपमध्ये येणार, Raksha Khadse यांचं विधान

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे सुद्धा भाजपमध्ये येणार असा दावा खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार असे त्यांनी जाहीर केले होते. भाजप सोडून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला होता.

Saam TV News

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे सुद्धा भाजपमध्ये येणार असा दावा खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार असे त्यांनी जाहीर केले होते. भाजप सोडून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला होता. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर खडसे शरद पवार यांच्यासोबतच राहिले. पण आता एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. पण रोहिणी खडसे या शरद पवार गटातच राहिल्या. पण रोहिणी खडसेही आता भाजपमध्ये सामील होतील अशी माहिती रक्षा खडसे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तिरूपतीच्या प्रसादात भेसळयुक्त तुपाचा वापर, ED ने कंपनीच्या मालकाला ठोकल्या बेड्या, देशभरात खळबळ

Maharashtra News Live Update: विदर्भातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर; सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अभिजित दिपकेंची मागणी

Men’s Health Checkup After 30: वयाच्या 30 नंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ 7 महत्त्वाच्या हेल्थ टेस्ट

EPFO On WhatsApp: EPFO चं WhatsApp चॅनेल! PF-पेन्शनचे अपडेट्स मिळणार थेट मोबाइलवर; जॉइन करण्याची A to Z प्रोसेस जाणून घ्या

Pune : पुण्यात दूध थेट १० रुपयांनी महागलं! भाव वाढण्यामागचं 'हे' आहे सर्वात मोठं कारण

SCROLL FOR NEXT