Naresh Mhaske saam tv
Video

Rohini Khadse: नरेश म्हस्केंनी केलेल्या बालिश भाष्यावरून रोहिणी खडसे संतापल्या|VIDEO

Rohini Khadse Slams Naresh Mhaske: तुम्ही लोकांवर उपकार केले नाही तर लोकांनी तुम्हाला निवडून देऊन त्यांचे तुमच्यावर उपकार आहे असा घणाघात रोहिणी खडसे यांनी नरेश म्हस्केंवर केला.

Omkar Sonawane

काश्मीरयेथील पहलगममधील झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना राज्यात आणण्यासाठी सरकारने मोहीम सुरू केली आहे. त्यावर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी बालिश करत जे लोक कधीही विमानात बसले नाहीत, त्यांना एकनाथ शिंदेनी विमानात बसवून आणले असे विधान करत टीकेची झोड अंगावर ओढून घेतली.

यावर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ताशेरे ओढले आहे. तुम्ही लोकांवर उपकार केले नाहीत, उलट लोकांनीच तुमच्यावर उपकार केले असून त्यांच्या टॅक्समधूनच हा विमानाचा खर्च सुरू आहे. तुम्ही तुमच्या घरातून पैसे देत नाहीये असे खडेबोल रोहिणी खोडसे यांनी म्हस्केंना सुनावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT