Rohini Khadse speaking to media after Pune Police inquiry in the Kharadi drug case. Saam Tv
Video

Rohini Khadse: रोहिणी खडसेंना पोलिसांना चौकशीसाठी का बोलावलं? महत्वाची माहिती समोर|VIDEO

Pune Police Inquiry: पुणे पोलिसांच्या चौकशीनंतर रोहिणी खडसे यांनी माध्यमांना विनंती केली की, खराडी ड्रग प्रकरणावर चर्चा थांबवावी, कारण याचा परिणाम त्यांच्या मुलांवर होत आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना काही महिन्यांपूर्वी खराडी येथे ड्रग पार्टी प्रकरणात अटक केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून आज रोहिणी खडसे यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती. ही चौकशी झाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधत एक विनंती केली. त्या म्हणाल्या जी काही चौकशी आतमध्ये झाली ती मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण हे सगळे सूडबुद्धीने केले गेले. या सगळ्याचा परिणाम आमच्या मुलांवर झाला आहे. ते सगळे हे बघत असता त्यामुळे मिडियाने या प्रकरणावर आता चर्चा थांबवावी अशी विनंती रोहिणी खडसे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Back Pain Yoga Poses: पाठदुखीने हैराण आहात? दररोज फक्त 10 मिनिटे करा ही 5 योगासने

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने

Badlapur Case : बदलापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, आरोपीला पोलीस कोठडी; कोर्टात काय झालं?

मुंबईतील लोकल ट्रेनची गर्दी २ महिन्यात कमी होणार; रेल्वे प्रशासनाने दिली महत्वपूर्ण माहिती

Vatana Batata Rassa Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी झणझणीत वटाणा-बटाटा रस्सा भाजी! पाहा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT