Riteish Deshmukh Voting Saam Tv News
Video

Riteish Deshmukh Voting | जेनेलिया आणि रितेश देशमुख मतदानासाठी दाखल

आज मतदानाचा दिवस. जेनेलिया डिसूजा आणि रितेश देशमुख यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय. रितेश, त्याची पत्नी जेनेलिया आणि आई कुटुंबासह रितेशने मतदानाचा अधिकार बजावलाय.

Saam TV News

Riteish Deshmukh Voting | आज मतदानाचा दिवस. जेनेलिया डिसूजा आणि रितेश देशमुख यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय. रितेश, त्याची पत्नी जेनेलिया आणि आई कुटुंबासह रितेशने मतदानाचा अधिकार बजावलाय. लातूर लोकसभा मतदानासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे आमदार अमित देशमुख आणि त्यांच्या पत्नी अदिती देशमुख यांनी लातूरच्या बाबळगाव येथील मतदान केंद्रावर पहिले मतदान करून मतदानाचा हक्क बजावला आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव येथिल गावातील नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला आहे. लातूर नांदेड महामार्गावरच्या सुनेगाव फाटा येथे बस थांबा द्यावा.. महामार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी डिव्हायडरची सोय करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचं पहायला मिळालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT