Remal Cyclone In Bangladesh News Saam Tv
Video

Remal Cyclone In Bangladesh : पश्चिम बंगालला रेमाल चक्रीवादळाचा तडाखा...

पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात रेमाल वादळ धडकलं आहे. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारी भागात मोठं नुकसान देखील झालं आहे.

Saam TV News

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालला रेमाल चक्रीवादळाचा तडाखा बसला. पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात रेमाल वादळ धडकलं आहे. मध्यरात्री हे वादळ किनारपट्टीवर आलं. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारी भागात मोठं नुकसान देखील झालं आहे. मुसळधार पाऊस झाल्याने घरांचं मोठं नुकसान झालं आहे. बंगालमध्ये अनेक ठिकाणी झाडं व विजेचे खांब देखील पडले आहेत. चक्रीवादळ येण्यापूर्वीचं एक लाखांहून अधिक स्थानिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं होतं.राज्य आपत्ती व्यवस्थापन व एनडीआरफच्या प्रत्येकी 16 टीम या किनाऱ्यावर तैनाद करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Picnic Spot : पुण्याजवळील 'हे' ठिकाण जणू स्वर्गच, मिळेल बोटिंग अन् फोटोग्राफीचा अनोखा अनुभव

Maharashtra Live News Update: पोलिस कोठडीत पूजा अर्चा करु द्या, भोंदू ऋषिकेश वैद्यची न्यायालयाला अजब मागणी

RR vs CSK Match Rain : राजस्थान-चेन्नई सामन्यात पाऊस ठरला व्हिलन; टॉस उडवण्याआधीच जोरदार एन्ट्री, मॅच रद्द होणार का?

उन्हाळ्यात अर्ध्या महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; उद्याच्या हवामानाच्या अंदाजानं टेन्शन वाढलं, कोणकोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tuesday Horoscope: धावपळ होईल, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; ५ राशींना जाणवेल आर्थिक तंगी, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT