Alisha Khedekar
पितृ पक्षात साधा, घरगुती आणि सात्त्विक आहार घेण्याला धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व दिले जाते.
ताजे, स्वच्छ आणि शक्यतो घरच्या घरी तयार केलेले अन्न खाण्याला प्राधान्य द्या.
मूग डाळ, भात आणि साध्या भाज्यांचा समावेश पितृ पक्षातील सात्त्विक जेवणात केला जातो.
केळी, सफरचंद, डाळिंब यांसारखी ताजी फळे हलका आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतात.
अनेक कुटुंबांच्या परंपरेनुसार पितृ पक्षात कांदा आणि लसूण न खाण्याची प्रथा पाळली जाते.
श्राद्धकर्माच्या काळात अनेकजण मांसाहार, मासे आणि अंडी टाळून सात्त्विक आहार घेतात.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा