VIDEO: केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये Stenographer पदासाठी भरती, 'या' संकेतस्थळावर करता येणार अर्ज  Saam TV
Video

VIDEO: केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये Stenographer पदासाठी भरती, 'या' संकेतस्थळावर करता येणार अर्ज

Stenographer Recruitment News: केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये स्टेनोग्राफर पदांसाठी भरती, परीक्षेसाठी १७ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार.

Uday Satam

केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमधील स्टेनोग्राफर या पदांसाठी भरती होणार आहे. आणि त्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांची स्टेनोग्राफर पदासाठी निवड होणार आहे. जवळपास २००६ जागांसाठी ही भरती होणार आहे. या परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषांमधून होणार आहेत. केंद्र सरकारच्या परराष्ट्र संरक्षण, रेल्वे कृषी आयोग यांसारख्या ६७ कार्यालयांसाठी स्टेनोग्राफर पदांची भरती होणार आहे. परीक्षेसाठी १७ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. https://ssc.gov.in या वेबसाईटवर या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT