CCTV grabs of the Thar Jeep overturning at Karde Beach, Ratnagiri after reckless speeding by tourists Saam Tv
Video

बेफाम पर्यटकांचा प्रताप समोर, भरधाव वेगात समुद्रकिनारी धावणारी थार गाडी अचानक उलटली अन्...; पाहा व्हिडिओ

Dangerous Stunt On Beach: रत्नागिरीतील कर्दे समुद्रकिनारी पर्यटकांच्या बेफामपणाचा प्रताप समोर आला. भरधाव वेगाने धावणारी थार गाडी उलटल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, स्थानिकांनी प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

कर्दे समुद्रकिनारी बेफाम थार गाडी उलटल्याची घटना सीसीटीव्हीत कैद

पर्यटकांच्या बेपर्वा वागण्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त

प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी

बीचवरील सुरक्षेचे नियम पुन्हा एकदा ऐरणीवर

रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे समुद्रकिनारी पुन्हा एकदा बेफाम पर्यटकांचा प्रताप समोर आला आहे. भरधाव वेगात समुद्रकिनारी धावणारी थार गाडी अचानक उलटल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पर्यटकांचा असा बेपर्वा आणि धोकादायक प्रकार केवळ जीवितास धोका निर्माण करत नाही, तर समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या इतर पर्यटकांनाही संकटात टाकतो. स्थानिक नागरिकांनी या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

SCROLL FOR NEXT