Repo Rate Saam Tv
Video

RBI Repo Rate: घर आणि वाहनाचा हप्ता होणार झटक्यात कमी, RBI ने किती केले कर्ज स्वस्त?

RBI Repo Rate Decreases: रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. यामुळे होम लोन, कार लोन स्वस्त होणार आहे.

Siddhi Hande

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेने ०.२५ टक्क्यांनी रेपो रेट कमी केला आहे. त्यामुळे आतापासून रेपो रेट ६ टक्के असणार आहे. याआधी रेपो रेट ६.२५ टक्के होता. दरम्यान, रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचे व्याजदर कमी होणार आहे. रेपो रेटवर कर्जाचे व्याजदर अवलंबून असतात. कर्जाचे व्याजदर कमी झाल्याने ईएमआय कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. रेपो रेट मागच्या तीन महिन्यात कमी झाला होता. त्यानंतर बँकांनी कर्जावरील व्याजदर कमी केले होते. पुन्हा एकदा रेपो रेट कमी झाल्याने हप्ता कमी येणार आहे. यामुळे कार लोन,होम लोन स्वस्त होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Rain Alert : राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी, २५०० पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये; आजच अर्ज करा

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

SCROLL FOR NEXT