Bharat Shah News: पोलिंग एजंटच्या आयकार्डवर वायकरांचं काम?
Bharat Shah News Saam Tv News
Video

Bharat Shah News: पोलिंग एजंटच्या आयकार्डवर वायकरांचं काम?

Rachana Bhondave

Bharat Shah News: उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावरील गोंधळ संदर्भात "आता आणखी एक वेगळीच माहिती समोर आली आहे. रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर हे रवींद्र वायकर यांच्याप्रमाणेच अजून एका अपक्ष उमेदवाराचे पोलिंग एजंट म्हणून काम पाहत असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार भरत शहा यांनी केला आहे. यामुळे उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्यामुळे पांडीलकर यांच्याकडे दोन दोन उमेदवारांचे पोलिंग एजंट कार्ड कसे आले आणि पंडिलकर हे अपक्ष उमेदवाराच्या पोलिंग एजंट आय कार्ड वर वायकरांचं काम करत होते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: झाडू वापरताना चुका नका करू , नाहीतर येईल दारिद्र्य

Zika VIDEO: झिकाकडे दुर्लक्ष कराल,जीवाला मुकाल? महिलांना सर्वात जास्त धोका? जाणून घ्या लक्षणे

VIDEO: ठाकरे शिंदेंना धक्का देणार? नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी काय आहे मास्टर प्लॅन? जाणून घ्या

Sharad Pawar-Rahul Gandhi: पवारांचा राहुल गांधींना वारीचं निमंत्रण...

Zika Virus News: सावधान! राज्याला झिकाचा विळखा

SCROLL FOR NEXT