Vastu Tips: झाडू वापरताना चुका नका करू, नाहीतर येईल दारिद्र्य

Bharat Jadhav

लक्ष्मी

झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते.

पाय लावू नये

झाडूवर पाय लावू नये असे केल्यास लक्ष्मीचा अपमान होतो.

Vastu Tips | google

अस्वच्छ जागी

झाडू कधीही घाणेरड्या पाण्याने धुवू नये अन्यथा संकटे येतात.

Vastu Tips for broom | google

झाडू उभा ठेवू नये

झाडू मारल्यानंतर झाडू कधीही उभा ठेवू नये असे अशुभ मानले जाते.

Vastu Tips for broom | google

आर्थिक नुकसान होते

झाडू उभा ठेवल्याने आर्थिक नुकसान होते.यामुळे झाडू नेहमी जमिनीवर ठेवावा.

Vastu Tips | google

तुटलेला झाडू वापरू नये

झाडू तुटलेला कधीही ठेवू नये अन्यथा घरात वास्तुदोष निर्माण होतात.

Vastu Tips | google

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Vastu Tips | har zindgi

हेही वाचा

येथे क्लिक करा

saam Tv