Ashad Navratri: आषाढ महिन्यातील नवरात्रीची पूजा कशी करावी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवरात्रोत्सव

दुर्गा देवीचे भक्त नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात.

Navratri Festival | Yandex

गुप्त नवरात्र

आषाढ महिण्यात गुप्त नवरात्र साजरी केली जाते. या नवरात्रीला दुर्गा देवीची पूजा केली जोते.

Gupta Navratri | Yandex

नवरात्रीची पूजा

हिंदू धर्मामध्ये नवरात्रीच्या पूजेला विशोष महत्त्व दिलं जातं.

Navratri Puja | Yandex

देवीचा आशिर्वाद

नवरात्रीच्या दिवसांमध्ये अनेक भक्त देवीचा आशिर्वाद मिळवण्यासाठी व्रत करतात.

Goddess's Blessings | Yandex

नवरात्राची सुरुवात

पंचांगानुसार, आषाढ गुप्त नवरात्राची सुरुवात 6 जुलैपासून होणार आहे.

Start of Navratri | Yandex

घटस्थापना

आषाढ नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रींध्ये व्रत केले जाते त्यावेळी तुम्ही फळांचे सेवन करू शकता.

Ghatasthapana | Yandex

सुख समृद्धी

शास्त्रानुसार, घटस्थापना केल्यास देवीच्या आशिर्वादामुळे घरात सुख समृद्धीचा नांदते.

Happiness and Prosperity | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Prosperity | Yandex

NEXT: वाटर फास्टिंग म्हणजे काय? जाणून घ्या फायदे Diet

Water Fasting Diet | Yandex