ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पाणी प्यायल्यामुळे आपले शरीर निरोगी आणि हायड्रेटेड राहाते.
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे त्वचा निरोगी राहाते.
पाण्याचे सेवन केल्यास आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते.
वॉटर फास्टिंग म्हणजे ठराविक कालावधीसाठी फक्त पाणी पिणे.
वॉटर फास्टिंग शरीराला डिटॉक्स करते, पचन आणि मानसिक आरोग्य सुधारते.
मात्र, गरोदर स्त्रिया, स्तनदा महिला, मधुमेहाचे रुग्ण या लोकांनी वॉटर फास्टिंग करणं टाळा.
तुमचे वजन कमी असेल तर तुम्ही वॉटर फास्टिंग करणं टाळा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.