Kajal Aggarwal : ब्राउन मेकअप अन् लाइट लिप्सटीकमध्ये सजली काजल

Ruchika Jadhav

ब्लॅक आउटफीटमधील सुंदर फोटो

काजल अग्रवाल या अभिनेत्रीने नुकतेच तिचे ब्लॅक आउटफीटमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Kajal Aggarwal | Saam TV

ऑफिस वेअर सूट

सिंपल ब्लॅक ऑफिस वेअर सूटच्या शर्टांवर काळ्यारंगातच फुलं लावण्यात आली आहेत.

Kajal Aggarwal | Saam TV

रॉयल दिसण्यासाठी

ब्लॅक आउटफीटमधील हा लूक आणखी रॉयल दिसण्यासाठी तिने यावर सिंपल असे गोल्डन कलरचे इयररींग्स परिधान केले आहेत.

Kajal Aggarwal | Saam TV

काजलचं सौंदर्य

हेअर स्टेट केल्याने काजलचं सौंदर्य यात आणखी जास्त फुलून आलं आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट

काजलने या आउटफीटवर अनेक वेगवेगळ्या पोज देत फोटो क्लिक केलेत.

Kajal Aggarwal | Saam TV

नावाजलेली अभिनेत्री

काजल अग्रवाल दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमध्ये नावाजलेली अभिनेत्री आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

शूटिंगमध्ये व्यस्त

सध्या काजल तिच्या आगामी तीन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

उमा चित्रपट

लवकरच तिचा उमा हा हिंदी भाषेतील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

Chanakya Niti : तुमच्या आयुष्यातील 'हे' रहस्य कधीच कुणाला सांगू नका

Chanakya Niti | Saam TV