VIDEO: सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर Ravindra Dhangekar यांची पहिली प्रतिक्रिया Saam TV
Video

VIDEO: सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर Ravindra Dhangekar यांची पहिली प्रतिक्रिया

Ravindra Dhangekar News: दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन धंगेकर यांचा सरकारवर निशाणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एकीकडे विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. यादरम्यान रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन धंगेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. लोकसभेमध्ये जी परिस्थिती सरकारवर आली तीच परिस्थिती विधानसभेत होऊ नये म्हणून सरकारकडून, सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचं सांगितलं जात आहे. सरकार घोषणाबाज आहे, शेतकर्यांचे प्रचंड हाल होत आहेत, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं रहात नाही, ते म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, पण ते खोट आहे, अस म्हणत धंगेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: तिकीटासाठी अशोक चव्हाणांनी ५०-५० लाख घेतले, भाजप नेत्यांचा खळबळजनक दावा

Turichya Danyachi Bhaji Recipe : गावाकडे बनवतात अगदी 'तशी' तुरीच्या दाण्याची भाजी, वाचा सिंपल रेसिपी

Weather Alert : नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीही पाऊस, मुंबईसह अनेक भागांत कोसळल्या सरी; गारठा कायम राहण्याचा अंदाज

Rinku Rajguru : कातिल अदा अन् घायाळ करणारी नजर; रिंकू राजगुरूनं केली जबरदस्त लावणी, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, संजय सरायकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT