Mahayuti news  Saam Tv
Video

Maharashtra Politics : महायुती २ डिसेंबरनंतर फुटणार? भाजपच्या रवींद्र चव्हाणांच्या विधानाने चर्चांना उधाण, VIDEO

Maharashtra Political News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये कलह पाहायला मिळत आहे. याचदरम्यान रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

राज्याच्या वर्तुळातून सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. मला २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायचीय, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. रवींद्र चव्हाण यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदेसेनेमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. याचदरम्यान शिंदेंच्या सेनेचे निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावरही पैसे वाटपाचा आरोप केलाय. राणेंच्या आरोपानंतर आता काही बोलणार नाही, त्यांचे आरोप चुकीचे असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय होऊन गळतायतं? मग पार्लर ट्रिंटमेंटपेक्षा घरीचं करा 'हा' हेअस मास्क, एका वॉशमध्येच दिसेल फरक

Maharashtra Nagar Palika Election Result Live : अकलूज नगरपरिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे २२ उमेदवार विजयी

Akola Election : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना मोठा हादरा; काँग्रेसने 65 वर्षांची सत्ता उलथवली

Daily Wear Silver Jewellery: ऑफिस किंवा कॉलेज वेअरसाठी ट्राय करा 'या' ट्रेंडी यूनिक सिल्व्हर ज्वेलरी

Nagaradhyaksha Winners List : तुमचा नगराध्यक्ष कोण? २८८ विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT