Ravikant Tupkar addressing the media after Babanrao Lonikar's controversial statement; demands justice for insulted farmers saam tv
Video

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांची माफी मागा, नाहीतर बुटाने हाणू, तुपकरांचा लोणीकरांना इशारा|VIDEO

Tupkar Warns Lonikar: भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर संतप्त; "तुम्ही लोणीकर असाल तर मी तुपकर आहे. शेतकऱ्यांची माफी मागा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा, असा इशारा दिला.

Omkar Sonawane

तुमच्या अंगावरचे कपडे आणि चप्पलसुद्धा सरकारमुळेच असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी केले होते. यानंतर रविकांत तुपकर यांनी संताप व्यक्त करत इशारा दिला आहे. बबनराव तुम्ही 'लोणीकर' असाल तर पण मी पण 'तुपकर' आहे लक्षात ठेवा. तुमच्या अंगावरचे कपडे, मोबाईल, तुमच्या ताटातलं जेवण आम्हा शेतकऱ्यांमूळ आहे. शेतकऱ्यांची माफी मागा अन्यथा शेतकरी बुटाने हाणतील.

सत्तेचा माज, पैशाची मस्ती बबनरावं लोणीकरांना आली आहे. शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी तसेच यापुढे तुम्ही लोणीकर आहात तर मी तुपकर आहे. राज्यात फिरू देणार नाही शेतकऱ्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT