Ravikant Tupkar News Saam Tv
Video

Ravikant Tupkar: 'आमचं ठरलंय' तिसरी आघाडी उभी करु, तुपकरांचं मोठं विधान!

Ravikant Tupkar On Farmers: विधानसभेसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.याचसंदर्भात रविकांत तुपकर यांनी एक मोठं विधान केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर: शेतकऱ्यांच्या प्रश्वावरुन रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतलीये. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे,कापूस,कांदा पिकाला भाव मिळत नाही. त्यामुळे आम्ही तिसरी आघाडी तयारी करु असं मोठं प्रतिक्रिया तुपकर (Ravikant Tupkar) यांनी साम टिव्हीशी संवाद साधताना दिली आहे.शेतकरी शेतमजुरांची चळवळ उभी करुन महाराष्ट्राला तिसरा पर्याय शोधून देऊ असं रविकांत तुपकर म्हणाले.तसेच आमच्या या भूमिकेचा रिजल्ट नक्की चांगला असेल असं देखील ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंड्याला गर्लफ्रेंडसोबतचे कारनामे भोवणार ? पांड्याविरोधात याचिका दाखल होणार ?

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

SCROLL FOR NEXT