Ratnagiri Rain News Saam TV
Video

Ratnagiri Rain News| रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाची हजेरी

Ratnagiri Rain News Today: रत्नागिरीमध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे. खेडच्या मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलंय.

Saam TV News

राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावलीये. अनेक ठिकाणी पावसामुळे बंधारे आणि पूल वाहून गेले आहेत. तर बऱ्याच ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रत्नागिरीमध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे. खेडच्या मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलंय. गटारांचं पाणी तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठेही जागा नाहीये आणि हेच पाणी बाजारपेठेतील दुकांनामध्ये शिरलंय. त्यामुळे व्यापारी चांगलेच संतापले आहेत. दरम्यान, घटनास्थळी नगर पालिकानं धाव घेतली असून येथील परिस्थिती हाताळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: तुमच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी; वेळीच घ्या स्वतःची काळजी

Maharashtra Weather Update: पुण्यासह राज्यभरात धो-धो कोसळणार पाऊस, पुढील ३ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra News Live Update: परभणीत 7 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा

पावसाळी पर्यटनाचा प्लॅन करताय? तर मग थांबा; 'या' प्रसिद्ध ४ ठिकाणांवर प्रशासनाचे कडक निर्बंध

Politics : उद्धव ठाकरेंना जबरा धक्का; शिंदेसेनेत जाताच महिला नेत्यावर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT