Rashtrawadi Congress SaamTv
Video

Jansanman Yatra : जनसन्मान यात्रेदरम्यान का उडाला गोंधळ ? Video

Maharashtra Politics : चिपळूनमधील जनसन्मान यात्रेदरम्यान श्रीवर्धनमध्ये आयोजित सभेत मंचावर फटाक्यांची ठिणगी पडल्याने काही काळ धूराचं साम्राज्य पासरलं होतं.

Saam Tv

श्रीवर्धनमध्ये आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या सभेत मंचावर फटाक्यांची ठिणगी पडल्याने काही काळ धूराचं साम्राज्य पसरलेलं दिसलं. चिपळूनमधील जनसन्मान यात्रेदरम्यान हा प्रकार घडला आहे. मंचावर लावलेल्या प्लॅस्टिकच्या फुलांवर फटाक्यांची ठिणगी पडल्याने मंचावर धूर पसरला होता. कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. खासदार सुनील तटकरे यांचं भाषण सुरू असताना हा प्रकार घडला.

तर दुसरीकडे यावेळी भाषण करताना सुनील तटकरे यांनी 'बेताल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्ही सत्तेत फक्त सत्तेसाठी नाही, असं वक्तव्य केलं आहे. आम्ही सत्तेत राहून जाहीर निषेध करण्याची ताकद राष्ट्रवादीने दाखवली आहे. असंही त्यांनी म्हंटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Thandai Recipe: पोटाची जळजळ ते अशक्तपणा होईल दूर, उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरेल गारेगार थंडाई

Pan Card: नावाची स्पेलिंग चुकली? तर तुमचे पॅनकार्ड १ एप्रिलपासून होईल बंद, घरबसल्या ५ मिनिटांत करा हे काम

Maharashtra Live News Update: पुण्यातील औंध, बालेवाडी, म्हाळुंगे भागात अवकाळी पाऊस

Crime news: हॉस्टेलमध्ये १५ वर्षाच्या मुलीवर गँगरेप, रुम दाखवण्याच्या बहाण्याने ५ तास अत्याचार

What is CKYC: आता सारखं सारखं KYC ची गरज नाही, फक्त एकदाच करा CKYC; वाचा संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT