"Monsoon Glory: Randha Waterfall in full force near Ahilyanagar, a must-visit scenic wonder in the Sahyadris." saam tv
Video

Monsoon Waterfalls: निसर्ग सौंदर्य नयनरम्य दृश्य; सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचा चमत्कार, रंधा धबधबा प्रवाहित| VIDEO

Nature at Its Best: अहिल्यानगरजवळील रंधा धबधबा मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा प्रवाहित झाला आहे. निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

Omkar Sonawane

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात विशाल असणाऱ्या रंधा धबधब्याचे सौंदर्य पर्यटकांना खुणावत आहे. अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याने शेकडो धबधबे प्रवाहित झाले आहेत. भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात सोडलेले पाणी ज्या ठिकाणी खोल दरीत कोसळते तो रंधा धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. अतीशय सुंदर दिसणारा हा धबधबा तेवढाच धोकादायक असल्याने पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT