Ladki Saam
Video

Shinde Group: लाडकी बहीण योजना बंद? शिंदे गटातील नेत्याच्या वक्तव्यामुळे महिलांची धाकधुक वाढली

Ladki Bahin Yojana: रामदास कदमांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलंय. त्यांच्या "लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी १० योजना सुरू करता येतील" या वक्तव्यामुळे सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागलं.

Bhagyashree Kamble

''लाडकी बहीण योजना बंद केली तर, आणखी १० योजना सुरू करता येतील'', असं वक्तव्य शिंदे गटातील नेते रामदार कदम यांनी केलं. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. महायुती सरकारनं रामदास कदमांचं वक्तव्य वैयक्तिक असल्याचा दावा केला. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धाऱ्यावर धरलं. शेवटी सरकारला ही योजना बंद होणार नाही, असं सांगावं लागलं.

रामदास कदम नक्की काय म्हणाले?

रामदास कदमांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलंय. त्यांच्या "लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी १० योजना सुरू करता येतील" या वक्तव्यामुळे सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागलं. महायुती सरकारने हे व्यक्तिगत मत असल्याचं स्पष्ट करत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवल्यानंतर "लाडकी बहीण योजना बंद होणार नाही" असं सरकारला जाहीर करावं लागलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT