Ayodhya Ram Mandir Video Saam TV News
Video

Ayodhya Saam EXCLUSIVE: पहाटेपासून अयोध्येतील राममंदिर दर्शनासाठी खुलं! एका क्लिकवर घ्या अयोध्येतील मंदिराचं दर्शन

Ayodhya Ram Mandir Video: रामनवमी निमित्तानं संपूर्ण मंदिर परिसरालाही विशेष आरास करण्यात आलीय.

Saam TV News

अयोध्या : एकीकडे संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेच्या प्रचाराची लगबग सुरू असतानाच तिकडे अयोध्येत रामनवमी धुमधडाक्यात साजरी केली जातेय. पहाटे साडेतीन वाजल्यापासूनच अयोध्येमध्ये दर्शनासाठी भाविकांची रांग पाहायला मिळाली. राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्येत रामनवमी साजरी केली जाते आहे. रामनवमीनिमित्त मोठ्या संख्येने भावी का युद्ध मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे तर पार्श्वभूमीवरती मंदिर प्रशासनाकडूनही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. साम टीव्हीवर दिवसभर अयोध्येत रामनवमी नेमकी कशी साजरी केली जाते आहे, याचा एक्स्क्लुझिव्ह आढावाही या व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल. रामनवमी निमित्तानं संपूर्ण मंदिर परिसरालाही विशेष आरास करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:पाकिस्तानी गुंडांशी संपर्काच्या संशयाने कोल्हापुरातील दोघे चौकशीसाठी ताब्यात

Famous Actor : बॉलिवूड अभिनेत्याचा भीषण अपघात; १३ फुटांवरून खाली पडला, शस्त्रक्रियाही झाली

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत 'कॅग'चा मोठा खुलासा; तब्बल ३,५०० कोटींचा जादा खर्च, सरकार अडचणीत?

Shocking : भयंकर! सून घरात एकटीच, सासरा आणि २ दीर छप्पर तोडून घरात घुसले ; पुढे जे घडलं त्याने पायाखालची जमीन हादरली

Amboli WaterFalls : पावसाळ्यात एकदा तरी पाहाच आंबोलीतील 'हे' ठिकाण, जिथे धबधब्याचे पाणी खाली नव्हे तर वर उडते

SCROLL FOR NEXT