BJP MLA Ram Kadam addressing media, raising concerns over delayed benefits under 'Ladki Bahin' scheme. saam tv
Video

Ladki Bahin Yojana: "काहींना लाडकीचा लाभ नाही" , राम कदमांच्या वक्तव्यानं राजकारणात चर्चांना उधाण|VIDEO

Ram Kadam Slams Maharashtra Government: राम कदम यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ न मिळालेल्या महिलांची व्यथा मांडली. सर्व कागदपत्रे भरूनही खात्यात पैसे न आल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर अंमलबजावणीत ढिलाईचा आरोप केला आहे.

Omkar Sonawane

राज्य सरकारच्या "लाडकी बहीण" योजनेवर भाजप आमदार राम कदम यांनी थेट सरकारला जाब विचारला आहे. त्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या मतदारसंघातील अनेक महिलांनी सर्व आवश्यक कागदपत्रं सादर करूनही अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

राम कदम म्हणाले, माझ्या मतदारसंघातील अनेक महिलांनी पूर्णपणे डाक्युमेंट्स भरले असूनही अद्याप त्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. सरकार फक्त जाहिरातींवर भर देत आहे, प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र मोठी ढिलाई आहे.

या वक्तव्यामुळे "लाडकी बहीण" योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. महिलांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी कदम यांनी शासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2025 : सलमान खान ते करीना कपूर; बॉलिवूडमधील ८ सुपरकूल भावंडे

Password Security: 'हा' पासवर्ड वापरत असाल तर थांबा! हॅकर्स करू शकतात फक्त एका सेकंदात क्रॅक

देवाभाऊ महिन्याला ₹१५०० नको, लाडकीचं मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, साताऱ्याचे नेमकं प्रकरण काय?

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण; मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या मोबाईलचा सीडीआर सार्वजनिक करण्याची मागणी

Rules for removing rakhi: बहिणीने भावाला बांधलेली राखी मनगटावर किती दिवस ठेवावी? जाणून घ्या राखी काढण्याचे नियम

SCROLL FOR NEXT