Raksha Khadse Daughter Harassment Case saam tv
Video

Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या तिघांना ५ मार्चपर्यंत कोठडी

Raksha Khadse News Update : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याप्रकरणी अटक आरोपींना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Nandkumar Joshi

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. अनिकेत भोई, किरण माळी आणि अनुज पाटील हे तिघे आणि त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. आरोपींना भुसावळ सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यातील तिघा संशयित आरोपींना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्यांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकूण सात जणांवर गुन्हा नोंदवला होता. त्यापैकी चौघांना अटक केली आहे. त्यात एक अल्पवयीन आहे. फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. दुसरीकडे अटक आरोपींना भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तिघांना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी, तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT