Women beneficiaries under CM’s ‘Majhi Laadki Bahin’ scheme to receive ₹1500 July installment as Raksha Bandhan gift Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट; जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा|VIDEO

Raksha Bandhan Gift For Maharashtra Sisters: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र बहिणींना जुलै महिन्याचा ₹1500 सन्मान निधी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला खात्यात जमा होणार आहे.

Omkar Sonawane

  • जुलै महिन्याचा ₹1500 सन्मान निधी उद्या जमा होणार.

  • रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बहिणींना सरकारकडून भेट.

  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ.

  • आदिती तटकरे यांनी अधिकृत माहिती दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थींना जुलै महिन्याचा सन्मान निधी (₹1500) रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी उद्या बहिणींच्या खात्यात जमा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Narkar: कॉटन साडीत खुललं ऐश्वर्या नारकरचं सौंदर्य

Solapur Tourism: सोलापूरजवळ वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन; लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं

Maratha Reservation Controversy: हा जीआर फक्त कागद; मराठा आरक्षणावर विनोद पाटील यांची जोरदार टीका|VIDEO

Shocking : धक्कादायक! गुंडांनी चोर समजून बंधक ठेवलं; ३ दिवस अमानुष छळ, गुप्तांगात पेट्रोल ओतलं

Maharashtra Live News Update: ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, भुजबळांची नाराजी दूर करणार - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT