Raju Waghmare News  Saam News
Video

Raju Waghmare News | "उठा!" म्हणताच राजू वाघमारे खडबडून जागे झाले...Video Viral!

"उठा!" म्हणताच राजू वाघमारे खडबडून जागे झाले...हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. नीलम गोऱ्हेंची पत्रकार परिषद सुरू होती आणि राजू वाघमारेंना झोप अनावर झाली. राजू वाघमारे डुलक्या घ्यायला लागले.

Saam TV News

Raju Waghmare News | "उठा!" म्हणताच राजू वाघमारे खडबडून जागे झाले...हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. नीलम गोऱ्हेंची पत्रकार परिषद सुरू होती आणि राजू वाघमारेंना झोप अनावर झाली. राजू वाघमारे डुलक्या घ्यायला लागले. नीलम गोऱ्हेंनी सुद्धा बघितलं बघितलं आणि शेवटी त्या पत्रकार परिषदेतच राजू वाघमारेंना "उठा!" म्हणाल्या आणि एकच हशा पिकला. शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गोऱ्हे शिर्डीत आल्या होत्या. त्या माध्यमांशी बोलत असताना वाघमारे चक्क झोपले आणि Video Viral झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking: सी-फूड एक्सपोर्ट कंपनीमध्ये मोठी दुर्घटना, गॅसची गळती होऊन ७ महिला कामगारांचा मृत्यू

वर्षभरापासून फरार असलेले घायवळ टोळीचे २ शार्पशूटर जेरबंद; गुन्हेगारी वर्तुळात खळबळ

Crime News: म्हाडा कॉलनीत दोन गटात हाणामारी; मारामारीदरम्यान एकानं जमावावर ताणली बंदूक अन्...

Maharashtra News Live Update: पुण्यासह देशभरात आज नीट परीक्षा संपन्न, परीक्षा केंद्रावर गोंधळ नाही

किसान क्रेडिट कार्डच्या नियमात बदल; RBI ची घोषणा

SCROLL FOR NEXT