Raju Shetti Sangli News  SAAM TV
Video

Raju Shetti Sangli News | मी तुमच्या शेतातला म्हसोबा, राजू शेट्टी यांचे भावनिक आवाहन

गावात प्रत्येकाच्या शेतात म्हसोबा असतो. तो शेताची राखम करतो, त्यामुळे तुम्ही वर्षाला परडी सोडता. तुमच्या शेतातला म्हसोबा मीच आहे असे विधान राजू शेट्टी यांनी केले आहे.

Saam TV News

सांगली : गावात प्रत्येकाच्या शेतात म्हसोबा असतो. तो शेताची राखण करतो, त्यामुळे तुम्ही वर्षाला परडी सोडता. तुमच्या शेतातला म्हसोबा मीच आहे असे विधान राजू शेट्टी यांनी केले आहे. म्हसोबा तुमच्या ऊसाची राखण करतो, मी सुद्धा तुमच्या ऊसाची राखण करतो, त्यामुळे मला मत द्या असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. मला निवडणूक लढण्यासाठी जनता पैसे देते, ज्या दिवशी जनता मला पैसे देणार नाही, त्यादिवशी मी निवडणूक लढवणार नाही असेही शेट्टी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळी मदतीसाठी स्वराज्य पक्ष आक्रमक

Eye Health: डोळ्यांमध्ये दिसतात 'हे' ५ बदल असू शकतात महत्त्वाचे; दुर्लक्ष करण्याआधी जाणून घ्या कारणं

तुकाराम मुंढेंच्या एफडीएची मोठी कारवाई, १२ लाखांचा गुटखा जप्त अन् १४ हॉटेल्सचे परवाने निलंबित

Stomach cancer: वारंवार पोटदुखी होतेय? पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं ओळखा

रोजच्या 8 सवयी ज्या डोळ्यांसाठी घातक, वेळीच घ्या काळजी, नाहीतर...

SCROLL FOR NEXT