Raj Thackeray will take Sabha for Mahayuti Saam TV
Video

Special Report : महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Raj Thackeray News Today | लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे महायुतीसाठी 4 ते 5 सभा घेणार असल्याची माहिती समोर आलीय. यापैकी 4 मेला सिंधुदुर्गात नारायण राणेंसाठी पहिली सभा होणार असून 17 मेला मुंबईत शेवटची सभा होणार असल्याचं म्हटलं जातंय.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे महायुतीसाठी 4 ते 5 सभा घेणार असल्याची माहिती समोर आलीय. यापैकी 4 मेला सिंधुदुर्गात नारायण राणेंसाठी पहिली सभा होणार असून 17 मेला मुंबईत शेवटची सभा होणार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र लोकसभेच्या प्रचारासाठी भाजपला राज ठाकरेंची गरज का भासतेय असा सवाल उपस्थित केला जातोय. महायुतीला राज ठाकरेंची नेमकी गरज का आहे पाहुयात या रिपोर्टमधून...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जंगल मेडो’ रिसॉर्टचे संचालक कुणाल जयंत पटेल यांची आत्महत्या

T20 Mumbai League: T20 मुंबई लीगमध्ये नवव्या टीमची भर; नवी मुंबईच्या खेळाडूंना आता मिळणार मोठी संधी

Banana Benefits: केळी खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या

Ritu Tawade : मुंबईच्या महापौर रितू तावडेंना दणका, सत्र न्यायालयाने ठोठवला दंड

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 15,200 रुपयांची स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे दर किती?

SCROLL FOR NEXT