MNS Chief Raj Thackeray during his meeting with Maharashtra’s Chief Election Officer S. Chockalingam, raising key questions about voter list irregularities. Saam Tv
Video

Raj Thackeray: नुकतेच १८ वर्षे पूर्ण केलेल्या...,राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला सणसणीत प्रश्न|VIDEO

Major Voter List Errors Exposed: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाला मतदारयादीतील घोळ आणि मतदान नोंदणी बंद करण्याबाबत सात प्रश्न विचारले.

Omkar Sonawane

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धडाधड प्रश्न निवडणुक आयोगाला विचारले. निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी का बंद केली? असा प्रश्न राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला. त्यामुळे नुकतेच 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवकांना मतदान करता येत नाही असेही राज म्हणाले. जे आज 18 वय पूर्ण करत आहेत, त्यांनी मतदान करू नये का? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. अनेक जिल्ह्यात दोन दोन ठिकाणी मतदारांची नावे आहेत, त्याचे काय करायचे.मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, या घोळाच काय करायचे असे अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगापुढे उपस्थित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT