MNS vs Shiv Sena Saam Tv
Video

MNS Vs Shiv Sena: राज साहेबांच्या नादाला लागू नका, घरात घुसून..; मनसे कार्यकर्त्याचा धमकीवजा इशारा? पाहा VIDEO

Avinash Jadhav On Udhhav Thackeray Melava Rada At Thane : मनसे सैनिकांनी काल उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात राडा केलाय. यावर आता मनसे कार्यकर्ते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Rohini Gudaghe

मुंबई : बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या होत्या. त्यामुळे राज्यभर मनसे कार्यकर्त्यांमधील वातावरण चांगलंच तापलं होतं. याला उत्तर म्हणून मनसे सैनिकांनी काल उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यादरम्यान काल गोंधळ केला. यावर आता मनसे सैनिक अविनाश जाधव यांनी तुम्ही सुपाऱ्या फेकल्या, तर आम्ही नारळ फोडू, असं म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्या नारळानी फोडल्याचं जाधव यांनी सांगितलं आहे.

शेण मारलं गेलंय, कृपया राज साहेबांच्या नादाला लागू नका. माझ्यासारखे अनेक वेडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करतात. आदरणीय राज साहेबांच्या आदेशाचं पालन करतात. आज फक्त तुमच्या गाड्यांपर्यंत आलोय, उद्या घरापर्यंत येवू असा इशारा मनसे सैनिक अविनाश जाधव यांनी शिवसैनिकांना दिलाय. त्यामुळे राज ठाकरे यांच्याबाबतीत काही चूकीचं बोलल्यास, महाराष्ट्र सैनिक त्यांना घरात घुसून मारण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा देखील जाधव यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran-US Conflict: इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेने इराणच्या दोन अटी नाकारल्या

सातासमुद्रापार मराठी अस्मितेचा जागर; मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवनाचा विस्तार, वास्तूसाठी ८ कोटींचा निधी

कडक "फुलचंद" खाताय? पानांमधून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टपऱ्यांवर पुणे पोलिसांचा वॉच

Eknath Shinde : अन् एकनाथ शिंदे ठाकरेंना सर्वांसमोरच म्हणाले साहेब, पाहा व्हिडिओ

Kharat case : विकृत खरातचा आणखी एक कारनामा समोर, बडे उद्योगपती अडकले हनी ट्रॅपमध्ये?

SCROLL FOR NEXT