Raj Thackeray meets Eknath Shinde in Thane and later shares the stage with Aaditya Thackeray at Shivaji Park inauguration ceremony Saam Tv
Video

काल एकनाथ शिंदेंची भेट, आज काका-पुतणे एकत्र; राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय? VIDEO

Raj Thackeray Latest Political Strategy In Maharashtra: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवाजी पार्कवरील कार्यक्रमात हजेरी लावली.

Omkar Sonawane

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोघांमध्ये काळ बराच वेळ चर्चा झाली असून कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंचे आभार ही मानले अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच या भेटीने ठाकरे गटात ही अस्वस्थता दिसून आली. यानंतर आज मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कच्या सुशोभीकरण कामाचा राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी काका पुतणे हे एकमेकांशी बोलत ही होते. तसेच छत्रपती शिवाजी पार्कवरील मैदानातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दोघांनी अभिवादन ही केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi UAE Visit: तेल साठे ते एलपीजी पुरवठा; पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, ३ मोठे ट्रक उलटले; २ जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT