तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Manasvi Choudhary

डायबिटीज

डायबिटीजच्या रूग्णांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास गंभीर आजार उद्भवू शकतात.

Diabtes Diet Tips

आहारात करा बदल

डायबिटीजच्या रूग्णांनी आहारात बदल करणे महत्वाचे आहे. तांदूळ, ज्वारी की बाजरी यापैकी कोणत्या भाकरीचे सेवन करावे हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Diabtes Diet Tips | GOOGLE

तांदळाची भाकरी

1) तांदळाच्या भाकरीत ग्लायसेमिक इंडेक्स अधिक असल्याने ती खाणे शक्यतो टाळावे.

2) तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्सचे अधिक असल्याने तांदळाच्या भाकरीच्या सेवनाने रक्तातील साखर अचानक वाढू शकते.

Rice Bhakri

ज्वारीची भाकरी

१) ज्वारीच्या भाकरीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत कमी असतो यामुळे डायबिटीजचे रूग्ण ज्वारीची भाकरी खाऊ शकता.

२) ज्वारी पचायला वेळ लागत असल्यामुळे शरीरात ग्लुकोज हळूहळू शोषले जाते, ज्यामुळे शुगर अचानक वाढत नाही.

Jowar Bhakri

बाजरीची भाकरी

१) बाजरीच्या भाकरीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो यामुळे बाजरीच्या भाकरीचे सेवन डायबिटीजचे रूग्ण करू शकता.

२) जिरा, ओवा की मेथी? सकाळी रिकाम्या पोटी कोणते ड्रिंक प्यावे?बाजरीमध्ये फायबरसोबतच मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. मॅग्नेशियम शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते.

Bajra Bhakri

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: जिरा, ओवा की मेथी? सकाळी रिकाम्या पोटी कोणते ड्रिंक प्यावे?

Morning Detox Drinks
येथे क्लिक करा...