Raj Thackeray News SAAM TV
Video

Raj Thackeray News: वरळीत आदित्य ठाकरे वि. मनसेचे संदीप देशपांडे? मनसेकडून 20 जागांची मागणी?

मनसेने महायुतीकडे विधानसभा निवडणुकीत २० जागा मागितल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसे संदीप देशपांडे यांना लढवण्याच्या मनसे विचारात आहे.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे महायुतीकडे २० जागा मागू शकतात. मिळलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी मराठी बहुल मतदार असलेल्या मुंबई आणि ठाण्यातल्या जागा मागितल्या आहेत.दादर, वरळी, लालबाग, वर्सोवा, दिंडोशी, जोगेश्वरी, घाटकोपर पश्चिम, कल्याण, ठाणे, चेंबूर, भिवंडी, नाशिक, पुणे या जागांची मनसेकडून चाचपणी सुरू आहे. माहिममधून माजी आमदार नितीन सरदेसाई, वर्सोव्यातून शालिनी ठाकरे. वरळीतून संदीप देशपांडे आणि शिवडी बाळा नांदगावकर यांना तिकीट देण्याचा विचार मनसेने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : किचनमधील लिंबू सुके पडतात? मग वापरा हि जबरदस्त ट्रिक

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Kolhapur Travel : सह्याद्री पर्वतांचे सुंदर दृश्य पाहायचंय? कोल्हापूरमधील 'या' किल्ल्यावर करा ट्रेक प्लान

Dharmendra : 'घेऊनी टांगा सर्जा निघाला...' धर्मेंद्र यांचं मराठी कनेक्शन, कोणत्या चित्रपटात केले काम?

Teacher Recruitment: कामाची बातमी! राज्यात १८,६०८ शिक्षकांची कंत्राटी भरती; जिल्हा परिषदेच्या शाळेत होणार नियुक्ती

SCROLL FOR NEXT