Raj Thackeray News  SAAM TV
Video

Raj Thackeray News | राज ठाकरे सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार ? पुण्यात सभेचे आयोजन?

राज ठाकरे सुनेत्रा पवारांसाठी सभा घेण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज ठाकरे अजित पवार गटाच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा घेऊ शकतात.

Saam TV News

पुणे : राज ठाकरे सुनेत्रा पवारांसाठी सभा घेण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज ठाकरे अजित पवार गटाच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा घेऊ शकतात. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात सुप्रिया सुळे उभ्या आहेत. बारामती लोकसभेमुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. आज मनसे पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. राज ठाकरे हे बारामती किंवा खडकवासल्यात सभा घेऊ शकतात असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुर्णेकर कुटुंबीयांच्या घरी शिरली अज्ञात महिला, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Asian Games: भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सुवर्णपदक

CJP च्या आंदोलनात जय श्रीरामच्या घोषणा! मुंबईत मोठा गोंधळ; पाहा VIDEO

Saturday Horoscope: आज या ४ राशींना मिळणार मोठी संधी; रखडलेली कामं मार्गी लागतील, वाचा राशीभविष्य

Sindhudurg Beach : कोकणातलं स्वर्ग सौंदर्य! सिंधुदुर्गतील 'या' निळ्याशार समुद्राचं आकर्षणच काही औरच

SCROLL FOR NEXT